बालिकाश्रम रोडः या रस्त्यावर कॉलेजच्या मागील बाजूला कचरा पडल्याचे चित्र दिसत आहे. हा कचरा वेळेवर उचलण्याची गरज आहे. तसेच रस्त्यावर अशा पद्धतीने कचरा पडू नये,यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. या कचऱ्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. - गणेश नागारे
रस्त्यावर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2019, 5:47 am