प्रोफेसर कॉलनी चौकः या चौकाच्या जवळच रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सावेडी उपनगरातील हा महत्त्वाचा चौक असल्यामुळे येथे स्वच्छता ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा पडणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांसह परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे,. - संजोग सुडके
रस्त्यावर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2020, 5:44 am