महावीर नगरः शहरातील बहुतांश भागात कचरा व्यवस्थित उचला जात नसल्याचे चित्र दिसते. महावीर नगर याभागात तर सातत्याने रस्त्यावर कचरा पडत असतो. याबाबत स्वच्छता कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतरही त्यांच्याकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. शहर व उपनगरातील कचरा नियमित उचलला जावा,यासाठी संबंधित यंत्रणेने योग्य उपाययोजना कराव्यात. - ललित भळगट.....
कचरा नियमित उचलण्यात यावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2019, 5:40 am