नगरः नालेगाव परिसरातील गाडगीळ पटांगणाच्या समोरील बाजुला असणाऱ्या मोकळ्या पटांगणामध्ये कचरा पेटवून देण्यात आला होता. या कचऱ्यापासून निघणाऱ्या धूरामुळे प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. तरी मोकळ्या पटांगणामध्ये कचरा टाकण्याचे व कचरा पेटवून देण्याचे प्रकार बंद होण्याची गरज आहे. - शफाकत सय्यद
मोकळ्या पटांगणात पेटवला कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 5:49 am