लक्ष्मीकारंजा चौकः येथील रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे हा रस्ता खराब होत आहे. या रस्त्यावरून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे संबंधित यंत्रणेने लवकरत लवकर या रस्त्याची लेव्हल करून घ्यावी. जेणेकरून येथे पावसाचे पाणी साचणार नाही, व नागरिकांची या समस्येतून सुटका होईल. - अरविंद मुनगेल....
रस्ता होतोय खराब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2019, 5:42 am