नगरः नगर शहरासह उपनगरामध्ये बहुतांश ठिकाणी रस्त्यावरच मोकाट जनावरे बसलेले दिसतात. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यताही आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून, या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. - अरविंद मुनगेल....
मोकाट जनावरांचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2019, 5:42 am