गुलमोहोर रोडः येथील पोलिस चौकीजवळ रात्रीच्या वेळी अनेक भटके कुत्रे फिरताना दिसतात. जवळच मंदिर असल्याने अबालवृद्ध येथून पायी जात असतात. यासर्वांना मोकाट कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. मनपाने लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.- विनय वाखुरे
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2017, 5:31 am