गुलमोहोर रोडः नगर शहरासह सावेडी उपनगरामध्ये धोकादायक पद्धतीने मालवाहतूक केली जात असल्याचे चित्र सातत्याने दिसत असते. गुलमोहोर रोडवर देखील एका गाडीतून धोकादायक पद्धतीने साहित्य नेले जात होते. या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने अशा पद्धतीने होणारी वाहतूक रोखण्याची आवश्यकता आहे. - संजोग सुडके
धोकादायक वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2019, 5:43 am