नगरः वाडिया पार्क येथून माळीवाडा वेस मार्गे मार्केटयार्ड परिसरात रात्री आठ नंतर ऊसाची वाहतूक करणारे अनेक टॅक्टर जाताना दिसतात. या रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सुद्धा सर्रासपणे सुरू असते. मात्र शहरांतर्गत असणाऱ्या रस्त्यावरून अशा पद्धतीने वाहतूक करणे धोकादायक आहे. वेळीच यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. - महावीर पोखरणा
धोकादायक वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2020, 5:45 am