अहमदनगर तपोवन रोड वरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या डेपोमुळे लक्ष्मी कॉलनी. कज्बे वस्ती. नाना चौक.ढवणवस्ती. बारसकर वस्ती येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.रात्रीच्या वेळी खुप वास येत असल्याने बाहेर पड़ने मुस्कील होत आहे. तरी सदरचा कचरा डेपो ईतरत्र हलवीने बाबत नागरीकांची मागणी आहे
कचरा डेपोमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2017, 5:30 am