नगरः मल्हार चौक ते कायनेटीक चौक रस्ता एकदम चांगला झाला आहे. या रस्त्यावर एकूण १४ पथदिवे असून दोन खांबामधील अंतर कमी आहे. तर, एवढ्याच अंतराच्या रस्त्यावर म्हणजेच कायनेटीक चौक ते इलाक्षी शोरूमपर्यंत ८ पथदिवे आहेत. त्यामुळे पथदिवे एका रस्त्यावर जास्त लावले आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. - दिनेश कुलकर्णी
पथदिवे जास्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2018, 5:34 am