जुना मंगळवार बाजारः याभागात एका भिंतीवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्याऱ्यास दंड करण्यात येईल, अशा आशयाचा फलक महापालिकेने लावला आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर नक्कीच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहण्यास मदत होऊ शकते. - संजोग सुडके
नियमांची अंमलबजावणी महत्त्वाची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jan 2020, 5:44 am