अ‍ॅपशहर

कोपरगावातील निकृष्ट ड्रेनेज

Maharashtra Times 5 Feb 2017, 12:13 pm
नगर : कोपरगाव शहरातील ड्रेनेजचे काम करताना त्यासाठी आवश्यक असलेले निकष पाळले जात नसल्याचे आढळून येते. अनेक ठिकाणी साहित्याच्या दर्जाबद्दलही शंका येते. शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे फुटली आहेत, तर कोठे ड्रेनेज खचल्याने खड्डे पडले आहेत. शिवाय उतार तपासून काम करण्यात आले नसल्याने पाणी वाहून जाण्यातही अडथळे येत आहेत. या सर्व कामांची एकदा तपासणी करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम inferior quality drainage in kopargaon
कोपरगावातील निकृष्ट ड्रेनेज


- संजय काळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज