वाडिया पार्क: या मैदानावर सध्या पायऱ्यांची साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. या मैदानात कायमस्वरुपी स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. येथील पायऱ्यांवर बऱ्याचवेळा दारुच्या बाटल्याही पडलेल्या असतात. हे मैदान तळीरामांचा अड्डा होणारा नाही, यासाठी सुरक्षारक्षकांनी काळजी घ्यावी. - दिनेश कुलकर्णी
नियमित स्वच्छता ठेवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2018, 5:34 am