अ‍ॅपशहर

मनपा इमारतीला गळती

Maharashtra Times 18 Sep 2016, 1:42 pm
नगर : महानगरपालिकेच्या नव्या इमारतीला काही ठिकाणी गळती लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनांसमोरच पाणी ठिपकते आहे. त्यामुळे तेथे भांडी ठेवण्यात आली आहे. पाऊस सुरू झाला की कर्मचाऱ्यांना हे काम लागते. पूर्वी जकात सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून महापालिकेने ही इमारत बांधून घेतली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम leakage in municipal corporation
मनपा इमारतीला गळती


- संजय वल्लाकट्टी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज