गोविंदपूरा: याभागातील कचराकुंडी भरल्यानंतर त्यामधील कचरा रस्त्यावर पडू लागला आहे. परंतु त्यानंतरही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या पावसाळाचे दिवस असून हा कचरा भिजून त्याची दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येथील कचरा नियमित उचलण्यात यावा, व येथील वर्दळ लक्षात घेता, ही कचराकुंडी दुसरीकडे हलवली जावी. - अबुजर सय्यद.....
कुंडीतील कचरा रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2019, 5:40 am