अ‍ॅपशहर

शंभरच्या नोटा उपलब्ध कराव्यात

Maharashtra Times 28 Nov 2016, 1:08 pm
नगर : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर नागरिकांची बँका व पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलण्यासाठी गर्दी झाली होती. तर, एटीएम केंद्राच्या बाहेरही रांगा लागल्या होत्या. परंतु आता एटीएम सेंटरमध्ये शंभर रुपयांच्या नोटा शिल्लक नसल्यामुळे एटीएम ओस पडू लागले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी एटीएममध्ये दोन हजार रुपयांऐवजी शंभर रुपयांची नोट ठेवण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम make available a hundred rupees notes
शंभरच्या नोटा उपलब्ध कराव्यात



- नीलेश पारे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज