नगरः नगर-पुणे रोडवरील एका पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारीच मोबाइलवर बोलताना दिसत होते. पेट्रोल पंपावर मोबाइल फोनचा वापर करू नये, अशा सूचना तेथे लावण्यात आलेल्या असतात. प्रत्यक्षात तेथे असणारे कर्मचारीच त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केल्यास निश्चितच अशा प्रकारांना आळा बसेल. - अबुजर सय्यद.....
पंपावर मोबाइलचा वापर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2019, 5:41 am