भिंगारभिंगार शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांची समस्या निर्माण झाली आहे. तासनतास ही जनावरे रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याचवेळा या जनावरांमुळे अपघातांची समस्या निर्माण होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून संबंधित यंत्रणेने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. - शहाजान शेख
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2019, 5:42 am