नगरः शहरातील बहुतांश रस्त्यावर मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसल्याचे चित्र सातत्याने दिसते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना अडथळा होत आहे. या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तरी वाहनचालकांच्या सुरक्षेचा विचार करून रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा संबंधित यंत्रणेने बंदोबस्त करण्याची गरज आहे.- शफाकत सय्यद
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 5:46 am