स्टेशन रोडः येथील लोखंडी पुलाच्या जवळील पुलाचे काम चालू आहे. हे काम करीत असताना निघालेल्या मातीचा ढिगारा चौकामध्ये रस्त्याच्या एका बाजूला टाकण्यात आला आहे. येथील मातीचा ढिगारा उचलून टाकण्याची गरज असून शहरातील खड्डे बुजवण्यासाठी या मातीचा उपयोग होऊ शकतो का, याचाही विचार करावा.-दिनेश कुलकर्णी
रस्त्याच्या कडेला मातीचा ढिगारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2018, 5:32 am