डीएसपी चौकः वादळी पावसामुळे या चौकामध्ये असणारा एक दिशादर्शक फलक हा वाकला असून तो गटारीत पडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा फलक येथे पडला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने याची दखल घेऊन हा फलक येथून हटवणे गरजेचे आहे. तसेच वादळी पावसामुळे ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे अद्याप कायम आहेत, ते सुद्धा हटवण्याची गरज आहे.-अबुजर सय्यद
दिशादर्शक फलक गटारीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2019, 5:40 am