टिळक रोडः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात येत असते. तसेच विविध यंत्रणांकडून सुद्धा जास्तीतजास्त वृक्ष लागवड व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. परंतू वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्ष तोडीवर सुद्धा नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विविध यंत्रणांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. - महावीर पोखरणा
नियंत्रण हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2019, 5:43 am