अ‍ॅपशहर

सार्वजनिक स्वच्छतागृह कमी

Maharashtra Times 23 Nov 2016, 1:35 pm
नगर : स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतागृहाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही यासाठी प्रबोधन मोहीम सुरू आहे. प्रत्यक्षात या दोन्ही भागांत सार्वजनिक स्वच्छतागृह खूपच कमी आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतेच, पण स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यावर भर देण्याची गरज आहे. नगर शहरातही त्यांची संख्या खूपच कमी असून घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे यामुळे हाल होतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need more public toilets
सार्वजनिक स्वच्छतागृह कमी


- दिनेश कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज