नगरः एटीएम वर पैसे काढण्यासाठी आता नेहमीत गर्दी दिसत असते. परंतु शहरातील काही एटीएमच्या स्क्रीनवर अस्पष्ट दिसते. तसेच त्यांच्या बटणावर असणारे आकडे देखील पुसले आहेत. त्यामुळे तेथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास होतो. तरी नागरिकांच्या सोयीसाठी असे एटीएम बदलून तेथे नवीन एटीएम लावावेत.- अरविंद मुनगेल
एटीएम बदलण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 5:48 am