अ‍ॅपशहर

गणवेशाची सक्ती हवी

Maharashtra Times 23 Nov 2016, 1:34 pm
नगर : महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड ठरवून देण्यात आलेला असला तरी अनेक कर्मचारी त्याचे पालन करीत नाहीत. त्यामुळे सफाईच्या कामावर असताना हे सफाई कर्मचारीच आहेत, ते नागरिकांना कसे ओळखता येणार? याचा गैरफायदा काही कर्मचारी उचलतात. महापालिकेचे अनेक सफाई कर्मचारी कागदोपत्री कामावर आहेत. प्रत्यक्षात त्यांनी कामासाठी दुसरेच लोक ठेवलेले आहेत. यावर अनेकदा चर्चा होते, प्रत्यक्षात तपासणी आणि कारवाई होताना दिसत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need to wear compulsory uniform
गणवेशाची सक्ती हवी



- संजय वल्लाकट्टी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज