नगरः जुन्या महापालिका इमारत आवारात नुकतेच धोकादायक पद्धतीने झाड तोडण्यात आले. यावेळी रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडत होत्या. मुळात अशा पद्धतीने काम करताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास होऊ नये, यासाठी सूचना फलक लावणे व आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. निदान येथून पुढे तरी याबाबत महापालिकेने काळजी घेण्याची गरज आहे. - अबुजर सय्यद.....
सूचना फलक आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 5:42 am