माळीवाडाः माळीवाडा वेस येथून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या करण्यात येतो. त्यामुळे येथे सातत्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. येथील समस्या सोडण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. जेणेकरून येथून जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास होणार नाही. - दिनेश कुलकर्णी.......
रिक्षांचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2018, 5:32 am