लालटाकी रोडः या रस्त्यावर मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे. तसेच बऱ्याचवेळा या रस्त्यावरून म्हशी नेण्यात येतात. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच रस्त्यावरील मोकाट जनावरे, म्हशी यामुळे अपघात होण्याची शक्यताही आहे. वाहनचालकांच्या सुरक्षेचा विचार करून ही समस्या सोडवण्यात यावी. - गोपाळ चूग
वाहतुकीला अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2019, 5:43 am