सावेडीः या भागातील वैभव कॉलनी परिसरात हाती घेण्यात आलेल्या भूयारी ड्रेनेज लाइनचे काम हे अतिक्रमणामुळे रखडले असून येथे पाइप अस्ताव्यस्त पडलेले आहेत. यामुळे या परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून नागरिकांचे हाल होत आहे. तरी लवकरात लवकर येथील समस्या सोडवण्याची गरज आहे. - महावीर पोखरणा
वाहतुकीला अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 5:45 am