महापालिकेच्या झेंडीगेट प्रभाग समिती अंतर्गत औरंगाबाद रोडवरीव या कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात कार्यालयास गळती लागली आहे. फरशाही खराब झाल्या आहेत. भिंतींचा रंग उडाला आहे. कर्मचारी एकच आहे. येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठीही जागा नाही. या कार्यालयात फक्त ड्रेनेजविषयक तक्रारी घेतल्या जातात.
कार्यालयाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2018, 5:33 am