अ‍ॅपशहर

उघड्या ड्रेनेजचा बंदोबस्त करा

Maharashtra Times 5 Dec 2016, 2:02 pm
शहरातील प्रेमदान चौकातील येथील सिग्नल जवळ असणाऱ्या उघड्या ड्रेनेजवर काही महिन्यापासून बॅरिकेट्स टाकण्यात आले आहे. त्यामुळे बॅरिकेट्सचा वापर नेमका कशासाठी करण्यात येतोय, असा प्रश्न पडतो. उलट मनपाने तातडीने हे बॅरिकेट्स काढून येथील उघड्या ड्रेनेजची समस्या सोडवण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम open drainage
उघड्या ड्रेनेजचा बंदोबस्त करा



- भरत झंवर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज