सरकारची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातील दारूविक्री हा एक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये महसूल वाढीसाठी हा मार्ग लगेच स्वीकारणे योग्य नाही. त्याऐवजी सोने खरेदी-विक्री, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठरावीक दिवशी जर सुरू केले, तर सरकारचे उत्पन्न वाढणार आहे. सकाळी दहा ते दोन सरकारी कामकाज सुरू करून हे साध्य करता येईल. मात्र वाढती रुग्ण संख्या आणि गर्दीचे नियंत्रण करून एका सप्ताहात किमान तीन दिवस कामे सुरू करण्यास हरकत नसावी.- दिनेश कुलकर्णी
इतर पर्याय स्वीकारावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2020, 5:30 am