एमजी रोडः या रोडवर दुकानासमोरच अस्ताव्यस्त पार्किंग करण्यात येत आहे. या पार्किंगचा वाहतुकीला अडथळा होतोच, शिवाय दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा त्याचा त्रास होत आहे. बाजारपेठेतील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे येथील पार्किंगला शिस्त लावण्याची गरज आहे. त्यासाठी विविध उपाययोजना संबंधित यंत्रणेने कराव्यात. तसेच अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. - निलेश नेवासकर ......
दुकानासमोर पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2019, 5:40 am