अ‍ॅपशहर

रस्त्यावरच पार्किंग

Maharashtra Times 23 Jan 2017, 12:42 pm
स्टेट बँक चौकात वाहने कायम रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. येथील बँकेमध्ये येणारे नागरिक देखील आपल्या गाड्या बँकेच्या आवारात न लावता रस्त्यावरच लावत असतात. रस्त्यावर केली जाणारी ही बेकायदेशीर पार्किंग रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parking on the streets
रस्त्यावरच पार्किंग



- सागर चाबुकस्वार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज