अ‍ॅपशहर

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

Maharashtra Times 19 Apr 2017, 3:11 pm
रिक्षांमध्ये जसे शालेय विद्यार्थी कोंबून नेले जातात, तसेच प्रवासीही क्षमतेपेक्षा जास्त बसवून नेले जातात. शहरातील अनेक मार्गांवरून अशा रिक्षा धावत असतात. अनेकदा प्रवाशांनाही नाइलाजाने अशा रिक्षांतून प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिस आणि आरटीओने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम passengers are more than capasity of vehicle
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी


- प्रणव दिकोंडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज