माळीवाडा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील पेव्हींग ब्लॉक खचले आहेत. त्यामुळे येथे खड्डे पडले आहेत. एसटी या खड्ड्यांत आदळल्याने बसचेही नुकसान होत आहे. बसस्थानकात बऱ्याच दिवसांपासून ही समस्या कायम आहे. एसटी प्रशासानाने हा रस्ता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.
पेव्हींग ब्लॉक खचले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Sep 2018, 5:41 am