नालेगावः येथील गाडगीळ पटांगणासमोरील रस्त्यावर मोकाट जनावरे बऱ्याचवेळा थांबलेली असतात. जेव्हा येथे थांबलेल्या जनावरांची संख्या जास्त असते, तेव्हा जनावरे पकडण्यासाठी कोणी येत नाही. मात्र, ज्यावेळी मोकाट जनावरे येथे कमी संख्येने असतात, त्यावेळीच येथे कारवाई करून जनावरे पकडून नेली जातात. मुळात ही समस्या कायमस्वरुपी सुटण्यासाठी उपाययोजना कराव्यात. - दिनेश कुलकर्णी
कायमस्वरुपी उपाययोजना हव्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2020, 5:44 am