नगर शहरात केंद्र सरकारच्या पथकाद्वारे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. पण अद्यापही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसतात. कचऱ्याच्या ढिगामध्ये अन्नाच्या शोधामध्ये जनावरे येतात. त्यामुळे हा कचरा आजुबाजुच्या परिसरामध्ये पसरतो. कचऱ्याचे सुका कचरा व ओला कचरा असे कुठेच वर्गीकरण दिसत नाही. हा कचरा नियमित उचलण्याची गरज आहे. - शहाजान शेख
कचरा नियमित उचलावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2018, 5:30 am