पाइपलाइन दुरूस्ती झालीनगरबागरोजा हडको वळणावर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनला गळती लागली होती. सुमारे पंधरा दिवस तेथून पाणी गळत होते. यासंबंधीची बातमी 'सिटीझन रिपोर्टर'मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्याची दखल घेऊन दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे या भागातील प्रश्न सुटला आहे. याबद्दल नागरिकांनी 'मटा' आणि महापालिकेला धन्यवाद दिले आहेत.- अरविंद मुनगेल
पाइपलाइन दुरूस्ती झाली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2018, 5:37 am