नीलक्रांती चौकः नीलक्रांती चौक ते न्यू आर्टस् कॉलेज या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. परंतु अद्यापही या रस्त्याच्या कडेला मोठे सिमेंटचे पाइप पडून असून त्यांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. तरी हे पाइप लवकरात लवकर बाजुला काढण्याची आवश्यकता आहे. - संजोग सुडके
पाइप बाजुला काढावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2019, 5:43 am