नगरः शहरातील एम.जी.रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजुने खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नगर शहरात आली होती. मात्र, त्यावेळी रस्त्याचे पॅचिंग व्यवस्थित करण्यात आले नाही. येथील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. तरी येथील खड्डे बुजवण्यात यावेत. - निलेश नेवासकर.....
खड्डे बुजवण्यात यावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 5:42 am