नगर : शहरातील कापडबाजार प्रमाणेच चितळेरोड हाही बाजारपेठ़ेतील वर्दळीचा रस्ता आहे. कापड बाजारात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून हा रस्ता एकेरी वाहतुकीचा करण्यात आला आहे. चितळेरोडवर मात्र असे कोणतेही निर्बंध नाही. तेथे सर्वांत अडचण होते ती चारचाकी वाहने आल्यानंतर. त्यामुळे या रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्राहक, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांची कोंडीतून सुटका होण्यास मदत होऊ शकेल. - अरविंद मुनगेल
चितळे रोडवर नियोजन हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2017, 5:36 am