नगर : कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या झेंडीगेट येथे असणारी पोलिस चौकी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या चौकीच्या परिसरामध्ये काटेरी झाडेझुडपे उगवली आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी ही चौकी कायमस्वरुपी सुरू राहणे गरजेचे असून परिसरातील नागरिकांमधून तशी मागणी करण्यात येत आहे. - महावीर पोखरणा
पोलिस चौकी बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2019, 5:43 am