अ‍ॅपशहर

शहरात सर्वत्र खड्डे

Maharashtra Times 26 Apr 2017, 4:11 pm
नगर : शहरातील सर्वच रस्त्यांची सध्या दुर्दशा झाली आहे. मुख्य शहर असो की उपनगर, सर्वत्र खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते दुरुस्त झाले नाहीत तर पावसाळ्यात आणखी हाल वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी दुरुस्तीला उशीर झाला होता. या वर्षी लवकर हालचाली करून दुरुस्ती करण्यात यावी. शहराती काही रस्ते वर्षानुवर्षे खड्डेमय आहेत. तेथे कधीच दुरुस्ती केली जात नाही. प्रेमदान हडकोमधून जाणारा रस्ताही असाच उपेक्षित राहिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम potholes o the road
शहरात सर्वत्र खड्डे


- अरविंद मुनगेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज