अ‍ॅपशहर

रस्त्यावर खडी आणि खड्डे

Maharashtra Times 4 Sep 2016, 2:08 pm
सावेडी : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खडी टाकण्यात आली होती. मात्र, खडी निघून गेल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. निघालेली खडीही रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी आणि खड्डेच पहायला मिळतात. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे दुभाजकही तोडले आहेत. या सर्वांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम potholes on the road
रस्त्यावर खडी आणि खड्डे


- सचिन सोनवणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज