अ‍ॅपशहर

सर्जेपुरात रस्ता खोदला

Maharashtra Times 25 May 2017, 4:21 pm
सर्जेपुरा चौकात भूमिगत गटारीचे काम करण्यासाठी संपूर्ण रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे तेथून वाहतूक विस्कळित झाली आहे. हे काम खूप दिवस लांबले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. खोदकामात निघालेले मातीचे ढीग तेथेच टाकण्यात आले आहेत. ते उचलले गेले नाहीत तर पावसाळ्यात येथे चिखल होऊन नागरिकांचे हाल होणार आहेत. हे काम वेगाने पूर्ण करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problem due to road construction
सर्जेपुरात रस्ता खोदला


- प्रणव दिकोंडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज