सावेडीः याभागातील श्रीराम चौक परिसरात एका नवीन इमारतीच्या बांधकामावर वरच्या मजल्यावर साहित्य चढविण्यासाठी दुचाकीचा वापर करण्यात येत आहे. मात्र, अशा पद्धतीने दुचाकीचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तसेच हे नियमाला धरून आहे का, याचीही खात्री करणे गरजेचे आहे.- महावीर पोखरणा
योग्य काळजी घ्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2019, 5:43 am