दिल्लीगेटः शहरातील वर्दळीचा भाग म्हणून दिल्लीगेट परिसर ओळखला जातो. येथून जवळच शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची सुद्धा येथे रेलचेल असते. परंतु येथे वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे सातत्याने कोंडी होती. याभागात वाहतुकीचे योग्य नियोजन करावे.-संजोग सुडके
वाहतुकीचे योग्य नियोजन करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2018, 5:37 am