गुलमोहोर रोडः आनंद विद्यालयाच्या समोर असणाऱ्या चौकामध्ये हायमॅक्स उभारण्यात आला असल्यामुळे नागरिकांची सोय झाले आहे. परंतु या चौकामध्ये जाहिरात फलक लागण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच येथे कचराही पडलेला आहे. येथील जाहिरात फलक काढून हा चौक स्वच्छ करण्यात यावा. -संजोग सुडके
जाहिरात फलक काढावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2018, 5:37 am